गावाकडची वाट
गावाकडची वाट
  • Видео 465
  • Просмотров 95 557 741

Видео

आंबा पोळी सोप्या पद्धतीने बनवा
Просмотров 27 тыс.2 месяца назад
आंबा पोळी सोप्या पद्धतीने बनवा
ज्वारीच्या पिठाचा उपमा, उपीट
Просмотров 24 тыс.3 месяца назад
ज्वारीच्या पिठाचा उपमा, उपीट
पारंपारिक गव्हाच्या भुशाच्या पापड्या, भुसवडी
Просмотров 17 тыс.3 месяца назад
पारंपारिक गव्हाच्या भुशाच्या पापड्या, भुसवडी
बासुंदी रेसिपी
Просмотров 12 тыс.3 месяца назад
बासुंदी रेसिपी
घरात भाजी ला नाही मग अशी भाजी करुन पहा
Просмотров 25 тыс.4 месяца назад
घरात भाजी ला नाही मग अशी भाजी करुन पहा
गव्हाची कुरडया
Просмотров 74 тыс.4 месяца назад
गव्हाची कुरडया
ताकातल पिठलं भाकरी भात पापड झटपट असं दुपारच जेवण,
Просмотров 28 тыс.4 месяца назад
ताकातल पिठलं भाकरी भात पापड झटपट असं दुपारच जेवण,
गुढीपाडवा स्पेशल थाळी
Просмотров 44 тыс.4 месяца назад
गुढीपाडवा स्पेशल थाळी
पुरण पोळी, कटाची आमटी,भजी,कुरवड्या, पापड
Просмотров 38 тыс.4 месяца назад
पुरण पोळी, कटाची आमटी,भजी,कुरवड्या, पापड
कवट बर्फी,
Просмотров 16 тыс.5 месяцев назад
कवट बर्फी,
चुलीवरची भाजी भाकरी
Просмотров 56 тыс.5 месяцев назад
चुलीवरची भाजी भाकरी
माझी सकाळ, डाळ मिरची, साधं जेवण
Просмотров 34 тыс.5 месяцев назад
माझी सकाळ, डाळ मिरची, साधं जेवण
सोलापूर डाळ कांदा रेसिपी , सात्विक आहार, भाजी बनवायला सोपी खायला चवदार
Просмотров 290 тыс.5 месяцев назад
सोलापूर डाळ कांदा रेसिपी , सात्विक आहार, भाजी बनवायला सोपी खायला चवदार
solapuri masala recipe, मसाला रेसिपी, सोलापूर काळं तिखट,येसुर
Просмотров 23 тыс.5 месяцев назад
solapuri masala recipe, मसाला रेसिपी, सोलापूर काळं तिखट,येसुर
महाशिवरात्री स्पेशल पारंपरिक पद्धतीने थाळी
Просмотров 31 тыс.5 месяцев назад
महाशिवरात्री स्पेशल पारंपरिक पद्धतीने थाळी
भरली वांगी भात, भरली वांगी मसाला भात,‎@user-lz4rh8tf3q
Просмотров 72 тыс.6 месяцев назад
भरली वांगी भात, भरली वांगी मसाला भात,‎@user-lz4rh8tf3q
रान भाजी एक सुखद अनुभव
Просмотров 26 тыс.6 месяцев назад
रान भाजी एक सुखद अनुभव
शेवग्याचे भजी आणि खायची पद्धत
Просмотров 37 тыс.6 месяцев назад
शेवग्याचे भजी आणि खायची पद्धत
हंडी खिचडी,बोटं चाटुन खानार
Просмотров 38 тыс.6 месяцев назад
हंडी खिचडी,बोटं चाटुन खानार
झणझणीत गावरान थाळी, खर्डा भाकरी भरीत, ठेचा
Просмотров 27 тыс.7 месяцев назад
झणझणीत गावरान थाळी, खर्डा भाकरी भरीत, ठेचा
पहिल्यांदा केली नानकटाई आणि हे असं झालं
Просмотров 29 тыс.7 месяцев назад
पहिल्यांदा केली नानकटाई आणि हे असं झालं
झटपट पाव भाजी
Просмотров 8 тыс.7 месяцев назад
झटपट पाव भाजी
खेगांट भाजी च थालीपीठ
Просмотров 11 тыс.7 месяцев назад
खेगांट भाजी च थालीपीठ
संक्रांतीची भाजी,खेगांट, #लेकरळवाळी भाजी,भोगी ची भाजी
Просмотров 49 тыс.7 месяцев назад
संक्रांतीची भाजी,खेगांट, #लेकरळवाळी भाजी,भोगी ची भाजी
साद सुध जेवण,
Просмотров 21 тыс.7 месяцев назад
साद सुध जेवण,
ताजी ताजी मेथी आणि तेही आशा पध्दतीने,मेथी भाजी,@user-lz4rh8tf3q # मेथी मटार मलई
Просмотров 35 тыс.7 месяцев назад
ताजी ताजी मेथी आणि तेही आशा पध्दतीने,मेथी भाजी,@user-lz4rh8tf3q # मेथी मटार मलई
#panir bhurji | #पनीर भुर्जी , @user-lz4rh8tf3q
Просмотров 27 тыс.8 месяцев назад
#panir bhurji | #पनीर भुर्जी , @user-lz4rh8tf3q
मकंचं भजी#मक्याचं भजी#पकोडे
Просмотров 28 тыс.8 месяцев назад
मकंचं भजी#मक्याचं भजी#पकोडे
मुग डाळीचे वडे , बनवायला सोपं आणि चवीला भारी
Просмотров 29 тыс.8 месяцев назад
मुग डाळीचे वडे , बनवायला सोपं आणि चवीला भारी

Комментарии

  • @dhanashreeschannel4315
    @dhanashreeschannel4315 47 секунд назад

    खूप छान

  • @xhloro
    @xhloro 45 минут назад

    कोयता तर नाही पण खाटिकाची सुरी वापरली? ते ही लोणच्याची कैरी कापायला? अडकित्ता मिळत नाही का तुमच्याकडे? का एवढी चींधीगिरी करायची?

  • @SanjayPatil-gr1sy
    @SanjayPatil-gr1sy 55 минут назад

    अस्सल गावरान चव

  • @vandanashetty1398
    @vandanashetty1398 5 часов назад

    रेसिपी का येत नाहीत तुमच्या

  • @SangitaMadane-k7w
    @SangitaMadane-k7w День назад

    👌👌🙏

  • @VishwanathThombare-z6j
    @VishwanathThombare-z6j 2 дня назад

    खुप छान

  • @user-bl8hr3ox5u
    @user-bl8hr3ox5u 2 дня назад

    खूप छान

  • @user-vq5qt6tc4v
    @user-vq5qt6tc4v 2 дня назад

    शहरातल्या लोकांना अस जेवण कधीच जमणार नाही लिहून घ्या

  • @user-vq5qt6tc4v
    @user-vq5qt6tc4v 2 дня назад

    शहरतल्याला लोकांना ह्याची किंमत कधीच कळणार नाही

  • @narayanraodeshmukh4658
    @narayanraodeshmukh4658 2 дня назад

    खूप छान माहिती. वड्या वाफविण्या साठी रोळणी नसतांना, कढईत ज्वारीची पाने ठेऊन केलेली स्थानिक रोळणी खूप आवडली. वड्या छानच.

  • @VaishaliDobane-p6q
    @VaishaliDobane-p6q 3 дня назад

    महीना बरान साग न गूळ टाकायला पागल कूटची

  • @RavindraSagale
    @RavindraSagale 3 дня назад

    ही भाजी लहान मुलं खात नाही करू लागते म्हणून याच्यासाठी नवीन काहीतरी रेसिपी आहे का जेणेकरून त्यातून ही भाजी लहान मुलांच्या पोटात जाऊ शकते

  • @RavindraSagale
    @RavindraSagale 3 дня назад

    हो मी पण खाल्ली आहे पण माझी आई फक्त लसूण आणि हिरवी मिरची टाकून बनवते

  • @sksaher9405
    @sksaher9405 4 дня назад

    तव्याला किती गंज आहे थोडीशी काळजी घ्यावी लसूण सोलन पण दाखु नका कारण व्हिडिओ खूप लंबत

  • @user-pt7sn5up7x
    @user-pt7sn5up7x 5 дней назад

    Dada kuthe rahta tumi hi bhaji khup shodhle pan nahi milali kuthlya mahinyat yeti

  • @harisurve
    @harisurve 5 дней назад

    सुंदर वर्णन, सुंदर शिवाराचं गावाच्या बोलीभाषेतून संपूर्ण परिसराचे छान पैकी चित्र, खूपच आवडलं. Keep it up. Hari Surve Mumbai ❤

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 5 дней назад

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @foodforlife7558
    @foodforlife7558 5 дней назад

    Khalii khup chan lagti

  • @user-my9sp8it5q
    @user-my9sp8it5q 7 дней назад

    Bhau tumhi homestay /paying guest ashi kahi vyavastha karta ka.mumbai javad che lokanga khup avdael.🌹🙏🥰

  • @shahenazkhan9300
    @shahenazkhan9300 7 дней назад

    MLA tumacha video khup aawdto taichya hatala Kai zale

  • @rajeshpatil6005
    @rajeshpatil6005 7 дней назад

    दादा तुम्ही खूप लक्की आहात तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहून आपले शरीर मेन्टेन ठेवत आहे

  • @shilaranikamble4716
    @shilaranikamble4716 7 дней назад

    आम्ही ही भाजी नेहमी कच्ची खायचो आज तुम्ही रेसीपी दाखवल्याप्रमाणे शिजवून खानार आहोत

  • @SM-nm4ht
    @SM-nm4ht 8 дней назад

    Bhajii la khup maati hoti aani te bhaji tumi fkt ekdach dhutli kiti khrab paani aal dhun ajun 2 panayt dhuvaychi hoti na..ajibat haygenic nahi honar bhaji..😌

  • @rajeshpatil6005
    @rajeshpatil6005 8 дней назад

    दादा तुमंचे विडीओ खूप आवडतं

  • @nagnathpujari3518
    @nagnathpujari3518 9 дней назад

    खुफ छान माहिती दिली 🙏

  • @PallaviGajbhiye-yl9yz
    @PallaviGajbhiye-yl9yz 9 дней назад

    Kup chan

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 10 дней назад

    खुपच छान रेसिपी धन्यवाद ताई 👍

  • @bhalchandraawaribhalchandr3921
    @bhalchandraawaribhalchandr3921 10 дней назад

    खुप खुप धन्यवाद भावा

  • @ganeshsalve-b9i
    @ganeshsalve-b9i 11 дней назад

    जस्ट आत्ताच खाल्ले आहे मी

    • @ganeshsalve-b9i
      @ganeshsalve-b9i 11 дней назад

      मी शेतकरी आहे निरोगी शरीर ठेवण्यासाठी खूप छान भाजी आहे पात्रची 👍

  • @BalajiLondhe-ck5vg
    @BalajiLondhe-ck5vg 12 дней назад

    Khup chan Tai gavran bhendichi bee ,ani tyachi Pani bhajji maji Aai pan khup chan banavti

  • @BalasoShelar
    @BalasoShelar 12 дней назад

    बऱ्याच वर्षांपूर्वी ही भाजी खाल्लेली आहे आज मी ही भाजी शेतातून आणलेले आहे आणि आजच बनवून खाणार आहे

  • @Your_peace763
    @Your_peace763 13 дней назад

    खूप छान भाजी माहिती खूप छान सांगितली 😊

  • @mangalpatil718
    @mangalpatil718 13 дней назад

    छान

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 13 дней назад

    कॅामेनटस टाकतात मग लाईक नाही दिसत गावरान वाट वर खुप दिवसानी गाण ऐकल नकीच भाजीची रिसिपी मिसेस दिक्षीत

  • @neetasalve7427
    @neetasalve7427 13 дней назад

    खुप सुंदर❤❤❤

  • @hitendrarawal3549
    @hitendrarawal3549 14 дней назад

    Mazya aaichr kidney function kharab ahe Please mala bhetayche ahe contact number dya

  • @BaliramPade77
    @BaliramPade77 14 дней назад

    पाथरीच्या भाजीची माहिती सांगा राम राम

  • @dwarkakumawat2109
    @dwarkakumawat2109 15 дней назад

    मी पण ही भाजी खाल्ली लहान असताना, परंतु आता नाही मिळत

  • @maulipoul7403
    @maulipoul7403 15 дней назад

    दादा काळी टाकळी वनस्पती दाखवा काळी टाकळ

  • @rohinisaraf9911
    @rohinisaraf9911 16 дней назад

    Dagdi.pala.milelka.kidnisathi.pahije.ahahe.kashabav.ahahe.sangha

  • @NitinJuwine-ud7qe
    @NitinJuwine-ud7qe 16 дней назад

    Kuthal gao tumach

  • @NitinJuwine-ud7qe
    @NitinJuwine-ud7qe 16 дней назад

    Amchya ghari lahanpa i tel kadun anayache ajoba

  • @sunitamali4899
    @sunitamali4899 16 дней назад

    वहिनीनां पण भाजी थोडे ठेवा दादा. खुप छान.

  • @sujitsupate972
    @sujitsupate972 17 дней назад

    व्हिडिओ जरा स्पष्ट दिसत नाहीये clarity

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 17 дней назад

    Delicious khup chchan video

  • @bharatthakur7187
    @bharatthakur7187 17 дней назад

    दादा तुम्ही छान केलीत कुर्डूची भाजी कालच केली होती मी स्वतः केली मस्त पालेभाजी आहे

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 17 дней назад

    सुंदर असते कुरडू ची भाजी

  • @ShankarrauWargat-ep1lv
    @ShankarrauWargat-ep1lv 17 дней назад

    नमस्कार दादा जय गुरुदेव दत्त

  • @shailavyas2469
    @shailavyas2469 17 дней назад

    भाऊ aajkal खूप कमी video takta. Hope everything is fine with you.😊

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 17 дней назад

    प्राजक्ताचे व्हिडिओ का येत नाही दादा सांगत पण नाही तुम्ही